सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चिंता, काळजीपासून मुक्त असलेला.
उदाहरणे : मुले मार्गी लागल्यावाचून आईवडील निश्चिंत होऊ शकत नाही.
समानार्थी : काळजीमुक्त, चिंतामुक्त, चिंतारहित, निर्वेध, बिनधास्त, बेफिकीर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसे कोई चिंता न हो।
Free of trouble and worry and care.
स्थापित करा