अर्थ : थंड होणे.
उदाहरणे :
जेवायला उशीर झाल्यामुळे अन्न निवले
अर्थ : शांत होणे.
उदाहरणे :
काही वेळानंतर वातावरण शांत झाले.
समानार्थी : शांत होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
उग्रता कम होना या शांत होना।
मौसम में बहुत उमस है तथा हवा भी पटा गई है।Become quiet or calm, especially after a state of agitation.
After the fight both men need to cool off..