सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चेहर्यावर कुठलाही भाव नसलेला.
उदाहरणे : इतके घडत असूनही त्याचा चेहरा निर्विकार होता.
समानार्थी : मख्ख
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसके चेहरे पर कोई भाव ना हो।
अर्थ : ज्यात कोणताही विकार होत नाही असा.
उदाहरणे : ईश्वर निर्विकार आहे.
जिसमें किसी प्रकार का विकार न हो।
स्थापित करा