अर्थ : शंका किंवा संशय नसलेला.
उदाहरणे :
कर्माप्रमाणेच फळ मिळते ही असंदिग्ध गोष्ट आहे
समानार्थी : असंदिग्ध, निःशंक, निःसंदिग्ध, निःसंदेह, साफ, स्पष्ट, स्वच्छ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Not suspected or believed likely.
Remained unsuspected as the head of the spy ring.