पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नियमपालन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नियमपालन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : कायद्याने घालून दिलेल्या नियमांचे पालन.

उदाहरणे : नियमपालन हे सर्वांचे कर्तव्य आहे.

समानार्थी : अनुशासन, कायदापालन, विधिपालन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नियमों का पालन।

नियम-पालन द्वारा समाज में स्थिरता बनी रहती है और समाज उन्नति के मार्ग पर अग्रसर होता है।
नियम पालन, नियम-निष्ठा, नियम-पालन, विधि-पालन, विधिपालन

Compliance with formal rules.

Courtroom formality.
formality
२. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : एखादी संस्था किंवा वर्ग ह्यांतील सदस्यांना नियमांनुसार वर्तन किंवा कार्य करण्यासाठी बांधून ठेवणारा ठराव.

उदाहरणे : शिस्तपालनाने कोणतेही कार्य सुरळीत चालते.

समानार्थी : अनुशासन, शिस्तपालन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह विधान जो किसी संस्था या वर्ग के सब सदस्यों को नियमपूर्वक ठीक तरह से आचरण या कार्य करने को बाध्य करे।

अनुशासन ही देश को महान बनाता है।
अनुशासन, नियम पालन, नियम-पालन

The trait of being well behaved.

He insisted on discipline among the troops.
discipline
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.