अर्थ : खाल्लेल्या अन्नास जागून प्रामाणिकपणे सेवा करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
स्वामिनष्ठांमुळेच राजा आपले राज्य वाचवू शकला.
समानार्थी : विश्वासू, स्वामिनिष्ठ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
स्वामी या अन्नदाता का कार्य या सेवा ईमानदारी से करनेवाला।
सभी नौकर नमकहलाल नहीं होते।