पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नाश करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नाश करणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : नष्ट करणे.

उदाहरणे : अहंकार माणसाला खाऊन टाकतो.

समानार्थी : खाऊन टाकणे, नष्ट करणे, पोखरून टाकणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्यक्ति के गुण आदि नष्ट करना।

घमंड आदमी को खा जाता है।
खाना, बरबाद करना, बर्बाद करना

नाश करणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखादी वस्तू इत्यादीचा नाश करण्याची क्रिया.

उदाहरणे : परमेश्वर शत्रूंचा नाश करण्यासाठी जन्म घेतात.

समानार्थी : उजाडणे, मिटविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु आदि को नष्ट करने की क्रिया।

परमेश्वर शत्रुओं का मर्दन करने के लिए जन्म लेते हैं।
अवदारण, अवमर्षण, उजाड़ना, उजारना, उज्जारना, नष्ट करना, मर्दन, मिटाना

The termination of something by causing so much damage to it that it cannot be repaired or no longer exists.

destruction, devastation
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.