पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नारा लावणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नारा लावणे   क्रियापद

१. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक / अभिव्यक्तिवाचक

अर्थ : एखादा दल, समुदाय इत्यादीच्या तीव्र इच्छेचे सूचक म्हणून पद्ययुक्त वाक्य उंच स्वरात बोलणे आणि सर्वांना ऐकवणे.

उदाहरणे : नेते मंडळी विधान सभेच्या समोर नारे लावत होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी दल, समुदाय आदि की तीव्र अनुभूति और इच्छा का सूचक, लोगों को आकृष्ट करने वाला कोई पद या गठा हुआ वाक्य उच्च स्वर से बोलना और सबको सुनाना।

नेता विधान सभा के सामने नारे लगा रहे हैं।
नारा लगाना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.