सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गोडी लागल्याने जडलेली सवय.
उदाहरणे : त्याला गाण्याची चटक लागली आहे.
समानार्थी : चट, चटक
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
किसी काम या बात से मिलने वाले सुख के कारण बार-बार वैसा ही सुख पाने के लिए मन में होनेवाली लालसापूर्ण प्रवृत्ति।
अर्थ : जोराचा आवाज.
उदाहरणे : शंखाच्या घोषानंतर महायुद्धाला सुरवात झाली.
समानार्थी : उद्घोष, घोष, निनाद
जोर की आवाज़ या शब्द।
स्थापित करा