अर्थ : नाकाचे जे हाड जे दोन नाकपुड्यांच्या मधे असते.
उदाहरणे :
अपघातात त्याचे नाकाचे हाड तुटले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The hard ridge that forms the upper part of the nose.
Her glasses left marks on the bridge of her nose.