पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नशा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नशा   नाम

१. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : मादक पदार्थाच्या सेवनामुळे होणारी अवस्था.

उदाहरणे : नशेत असलेल्या माणसाला समजावणे व्यर्थ आहे.

समानार्थी : अंमल, कैफ, झिंग, तार, निशा, मत्तपणा, मद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह मानसिक अवस्था जो शराब, भाँग आदि मादक पदार्थों के सेवन से होती है।

शराब के नशे में चूर सिपाही ने निर्दोष रवि को बहुत पीटा।
अभिमाद, अमल, कैफ, कैफ़, ख़ुमार, ख़ुमारी, खुमार, खुमारी, नशा, मद

A temporary state resulting from excessive consumption of alcohol.

drunkenness, inebriation, inebriety, insobriety, intoxication, tipsiness
२. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : धन, विद्या, सत्ता इत्यादीतील प्रभुत्वामुळे चढलेला कैफ.

उदाहरणे : सत्तेच्या नशेत तिने अनेकांना त्रास दिला.

समानार्थी : उन्माद, गुर्मी, घमेंड, माज


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धन, विद्या, प्रभुत्व (अधिकार) आदि का घमंड।

जमींदारी के नशे में ठाकुर ने कई किसानों को प्रताड़ित किया।
अभिमाद, ख़ुमार, ख़ुमारी, खुमार, खुमारी, नशा, मद

Excitement and elation beyond the bounds of sobriety.

The intoxication of wealth and power.
intoxication
३. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : मादक असण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : दारू, सिगारेट, सुपारी, तंबाखू इत्यादीत नशा असते.

समानार्थी : मादकता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मादक या नशीला होने की अवस्था या भाव।

धतुरे में मादकता होती है।
नशीलापन, मादकता
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.