पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नवनियुक्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नवनियुक्त   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्याची नियुक्ती हल्लीच झाली आहे असा किंवा नवीन नियुक्त झालेला.

उदाहरणे : आमची संस्था नवनियुक्त कर्मचार्‍यांना प्रशिक्षित करण्याचा विचार करत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसकी नियुक्ति हाल ही में हुई हो या हाल में नियुक्त।

हमारी संस्था अपने नवनियुक्त कर्मचारियों को प्रशिक्षित करने पर विचार कर रही है।
नवनियुक्त
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.