पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नलिकाग्रंथी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : जिचा स्राव खास नलिकांवाटे बाहेर पडून कार्यस्थळी जातो अशी ग्रंथी.

उदाहरणे : त्वचेतील स्वेदग्रंथी ह्या बहिःस्रावी ग्रंथी होत.

समानार्थी : बहिःस्रावी ग्रंथी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह ग्रंथि जिसका स्राव विशेष नलिकाओं से बाहर निकलकर कार्य-स्थल के पास जाता है।

अग्न्याशय रस बहिःस्रावी ग्रंथि से निकलता है।
बहिःस्रावी ग्रंथि, बहिःस्रावी ग्रन्थि

A gland that secretes externally through a duct.

duct gland, exocrine, exocrine gland
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.