सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ध्वनि रूपात प्रकट झालेला.
उदाहरणे : तंबोऱ्यावर हात फिरवताच तारा कंपित व ध्वनित झाल्या.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो ध्वनि या शब्द के रूप में प्रकट हुआ हो।
अर्थ : वाजविलेला.
उदाहरणे : वाजविलेल्या ढोलचा आवाज लांबवर ऐकू येत होता.
समानार्थी : वाजविलेला
बजाया हुआ (वाद्य)।
स्थापित करा