पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ध्वजधारक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ध्वजधारक   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : झेंडा हातात घेऊन फडकवणारी व्यक्ती.

उदाहरणे : ध्वजधारक हातात झेंडा घेऊन चौकात एकत्रित होत आहेत.
२२ देशांच्या पथकांच्या अग्रभागी त्यांचे ध्वजधारक उभे होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो झंडा उठाए हुए हो।

झंडाबरदार हाथ में झंडा लिए चौक पर एकत्रित हो रहे हैं।
झंडाबरदार, पताकाधारक, पताकिक, पताकी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.