पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धूपपात्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धूपपात्र   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : धूप जाळण्याचे भांडे.

उदाहरणे : पूजेकरता आईने धुपाटण्यात निखारे फुलवले

समानार्थी : धुपाटणे, धुपाळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पात्र जिसमें धूप या गंधद्रव्य रखकर जलाया जाता है।

पूजा के लिए दादाजी ने धूपदान में धूप जलाया।
अरयारी, धुपेना, धूपदान, धूपदानी

A container for burning incense (especially one that is swung on a chain in a religious ritual).

censer, thurible
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : धूप ठेवण्याचे एक पात्र.

उदाहरणे : धूपदाणी अधूनमधून स्वच्छ करावी लागते.

समानार्थी : धूपदाणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धूप रखने का छोटा बरतन।

माँ जलाने के लिए धूपदानी से धूप निकाल रही है।
धूपदानी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.