सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ऊद इत्यादी सुगंधी द्रव्यांचा धूर.
उदाहरणे : सायंकाळी आम्ही रोज धूप करतो
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
गुग्गुल आदि गंध द्रव्य जलाकर निकाला हुआ धुआँ।
अर्थ : धूर देणारा ऊद इत्यादी सुगंधी पदार्थ.
उदाहरणे : आरतीच्या वेळी धूप जाळतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक मिश्रित गंधद्रव्य जिसके जलने से सुगंधित धुआँ निकलता है।
A substance that produces a fragrant odor when burned.
स्थापित करा