पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धाव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धाव   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : जोराने चालण्याचा प्रकार.

उदाहरणे : रामाने आवाज ऐकून त्या दिशेने धाव घेतली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दौड़ने की क्रिया या भाव।

दौड़ के बाद थोड़ा आराम करना चाहिए।
दौड़, दौड़ना
२. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : जाण्याची, वाढण्याची मर्यादा.

उदाहरणे : त्याची धाव बाता मारण्यापुरतीच आहे.

समानार्थी : मजल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गति, बुद्धि, उद्योग आदि की सीमा।

बच्चों की बुद्धि की पहुँच कहाँ तक होती है, कहना मुश्किल है।
दौड़, पहुँच, पहुंच

The act of reaching out.

The outreach toward truth of the human spirit.
outreach
३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एका त्रिफळ्यापासून दुसर्‍या त्रिफळ्यापर्यंत पळाले असता किंवा चेंडू सीमे बाहेर टोलवले असता क्रिकेटच्या खेळात फलंदाजाला मिळणारा गुण.

उदाहरणे : संघाचा एकशे पन्नास धावा झाल्या.

४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : चालण्याची क्रिया.

उदाहरणे : पाय दुखत असल्यामुळे त्याची चाल मंदावली.
तो तेज गतीने कुठेतरी जात होता.

समानार्थी : गती, चाल, हालचाल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चलने की क्रिया।

उसने आगे व्यवधान देखकर गाड़ी की गति को रोकने का प्रयत्न किया।
अमनि, अर्वण, गति, चाल, रफ़्तार, रफ्तार

The act of changing location from one place to another.

Police controlled the motion of the crowd.
The movement of people from the farms to the cities.
His move put him directly in my path.
motion, move, movement
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.