अर्थ : परोपकारी बुद्धीने, दान म्हणून.
उदाहरणे :
तो हे काम धर्मार्थ करतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : परोपकारी बुद्धीने, दान म्हणून केलेला.
उदाहरणे :
माझी मोठी मुलगी धर्मार्थ दवाखान्यात झाली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :