पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धर्मपत्नी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : जिच्याशी विधिपूर्वक विवाह झाला आहे अशी स्त्री.

उदाहरणे : सीता रामाची बायको होती.

समानार्थी : अंगना, अर्धांगिनी, अस्तरि, अस्तुरी, कांता, कुटुंब, जाया, पत्नी, बाईल, बायको, भार्या, सहचारिणी, सहधर्मचारिणी, सहधर्मिणी

२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : (विशेषतः ब्राह्मणांमध्ये)बहुपत्नी असताना धार्मिक कार्यांत पतीची साथ देणारी त्याची पहिली पत्नी.

उदाहरणे : गीता ही श्यामजींची धर्मपत्नी आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुपत्नी होने पर वह प्रथम पत्नी जो धार्मिक कार्यों में अपने पति की सहभागिनी होती हो (विशेषकर ब्राह्मणों में)।

गीताजी श्यामजी की धर्मपत्नी हैं।
धरम पत्नी, धरमपत्नी, धर्म पत्नी, धर्मदार, धर्मपत्नी

A married woman. A man's partner in marriage.

married woman, wife
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.