अर्थ : मुळे, खोड, फांद्या,पाने इत्यादींनी युक्त असा वनस्पतिविशेष.
उदाहरणे :
ती दमून झाडाच्या सावलीत बसली.
समानार्थी : झाड, तरुवर, तरू, पादप, वृक्ष
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जड़, तने, शाखा तथा पत्तियों से युक्त बहुवर्षीय वनस्पति।
पेड़ मनुष्य के लिए बहुत ही उपयोगी हैं।A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
treeअर्थ : कृण्णाचा मुलगा.
उदाहरणे :
द्रुम हा रुक्मणी आणि कृष्णाचा मुलगा होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :