सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शरीराची विशिष्ट प्रकारची ठेवण.
उदाहरणे : नवऱ्यामुलाची शरीरयष्टी चांगली आहे.
समानार्थी : अंगकाठी, चण, ठेवण, बांधा, शरीरयष्टी, हाडपेर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
शरीर की गठन या उसकी लंबाई, चौड़ाई, प्रकार, स्वरूप आदि।
स्थापित करा