सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : देवाची मूर्ती ठेवण्यासाठी केलेले लाकडी अथवा धातूचे आसन किंवा मंदिर.
उदाहरणे : आम्ही देव्हारा दिव्यांनी सजवला. हल्ली दुकानांत लाकूड, संगमरवर इत्यादींचे देव्हारे विकले जातात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
लकड़ी, धातु आदि का बना वह मंदिर जिसे लोग अपने घरों में स्थापित करते हैं।
स्थापित करा