पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील देवपर्वत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

देवपर्वत   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : पुराणादी प्राचीन भारतीय ग्रंथांतून उल्लेखलेला पर्वत.

उदाहरणे : पुराणात मेरू पर्वताला विश्वाच्या केंद्रस्थानी मानले आहे

समानार्थी : महामेरू, मेरू, मेरू पर्वत, रत्नसानु, रत्नाचल, सुमेरू, हेमाद्री


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धर्म-ग्रंथों में वर्णित एक पर्वत जो सब पर्वतों का राजा माना गया है।

ऐसा माना जाता है कि सुमेरु पर्वत सोने का बना है।
अमराद्रि, कनकाचल, त्रिदशालय, भू-स्वर्ग, महाद्रोण, रत्नसानु, सुमेर, सुमेरु, सुमेरु पर्वत, हेमगिरि, हेमपर्वत, हेमाचल, हेमाद्रि

A land mass that projects well above its surroundings. Higher than a hill.

mount, mountain
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.