पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील देय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

देय   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : देण्यासारखा किंवा देता येण्यासारखा.

उदाहरणे : माझ्यासाठी ही देय रक्कम आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो दिया जा सके।

मेरे लिए यह राशि देय है।
दातव्य, दाय, देय, प्रदेय
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : द्यावयाचे आहे असे.

उदाहरणे : आपले देय ऋण फेडल्यावाचून राहून नये.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो लौटाये या दिये जाने को हो।

रामू ने देय ऋण जल्द ही लौटाने का वादा किया है।
दातव्य, दाय, देय
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.