पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दुष्कर्म शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दुष्कर्म   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

अर्थ : दुष्टपणाचे कृत्य.

उदाहरणे : सर्वांना आपापल्या दुष्कर्मांची शिक्षा भोगावी लागते.

समानार्थी : अपकृत्य, कुकर्म, दुष्कृत्य, पाप, बदकर्म


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बुरा कर्म या वह कर्म जिसे करना बुरा हो।

तुमको तुम्हारे दुष्कर्म की सज़ा अवश्य मिलेगी।
करतूत, कारसतानी, कुकर्म, कुकृत्य, दुष्कर्म, दुष्कृत्य

Improper or wicked or immoral behavior.

misbehavior, misbehaviour, misdeed
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

अर्थ : धर्माला अनुसरून न केलेले काम किंवा कर्म.

उदाहरणे : पापकर्मापासून दूर रहा.

समानार्थी : पापकर्म, पापाचार

३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : नीतीविरुद्ध केलेले काम.

उदाहरणे : अनैतिक कार्याला यश मिळत नाही.

समानार्थी : अनैतिक कार्य, कुकर्म


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसा कार्य जो नीति के विरुद्ध हो।

दुष्ट व्यक्ति हमेशा दुष्कर्म में ही लिप्त रहता है।
अकर्म, अक्रिया, अनैतिक कार्य, अपकर्म, अपक्रिया, कुकर्म, दुष्कर्म, पापकर्म, बदकारी, बुरा कर्म, विकर्म

Improper or wicked or immoral behavior.

misbehavior, misbehaviour, misdeed
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.