सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादी गोष्ट अधिकाधिक चांगले करण्याची वा बनवण्याची क्रिया.
उदाहरणे : नव्या अध्यक्षाने संस्थेच्या कार्यात बरीच सुधारणा केली
समानार्थी : सुधार, सुधारणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी चीज़ को और अच्छा, नया व सुंदर रूप देने की क्रिया या उसे अधिक उपयोगी बनाने या उसके अधिक उपयोगी बनने की क्रिया।
A change for the better. Progress in development.
अर्थ : जुने काम खराब झाले असता ते सुधारण्याची क्रिया.
उदाहरणे : आमच्याकडे सद्ध्या दुरुस्तीचे काम चालले आहे
समानार्थी : डागडुगी, डागडुजी, डागडूग, डागदोजी, मरामत
किसी वस्तु का टूटा-फूटा या बिगड़ा हुआ अंश ठीक करने का काम।
The act of putting something in working order again.
स्थापित करा