अर्थ : दुधातील पाण्याचे प्रमाण दाखविणारे यंत्र.
उदाहरणे :
मोहन प्रयोगशाळेतील दुग्ध-परिमापक-यंत्राने दुधातील पाण्याचे प्रमाण तपासत होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दूध में कितना पानी है यह बतानेवाला यंत्र।
मोहन प्रयोगशाला में दुग्ध-परिमापक-यंत्र से दूध में पानी की मात्रा का पता लगा रहा है।