पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दात शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दात   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : पृष्ठवंशीय प्राण्यांच्या तोंडात चावण्यासाठी किंवा संरक्षणासाठी असणारी लहान आकाराची हाडासारखी ओळीबद्ध संरचना.

उदाहरणे : रोज सकाळी दात घासावेत

समानार्थी : दंत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जीवों के मुँह में अंकुर के रूप में निकली हुई हड्डियों के नीचे-ऊपर की पंक्तियों में से प्रत्येक जिनसे वे कुछ खाते, किसी चीज़ को काटते या ज़मीन आदि खोदते हैं।

दुर्घटना में उसने अपने कई दाँत खो दिए।
दंत, दंश, दन्त, दाँत, दांत, द्विज, द्विजाति, मुखक्षुर, रद, रदन

Hard bonelike structures in the jaws of vertebrates. Used for biting and chewing or for attack and defense.

tooth
२. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : दातांची ओळ.

उदाहरणे : रामचे दात खूप चांगले आहे

समानार्थी : दंत, दंतावली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दाँतों की पंक्ति।

सीता की दंतावली अनार के दानों की तरह है।
दंतावलि, दंतावली, दाँती
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.