अर्थ : ज्यात एखाद्या देशात होणार्या गुन्ह्यांसाठी दिल्या जाणार्या शिक्षांची नियमावली असते तो ग्रंथ.
उदाहरणे :
गंभीर गुन्हेगारांसाठी दंडसंहितेत कठोर शिक्षा सांगितल्या आहेत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह पुस्तक जिसमें किसी देश में अपराधों के लिए दिये जाने वाले दण्डों का विधान हो।
भारतीय दण्डसंहिता के अनुसार उन पर धारा ३०२ लगेगा।The legal code governing crimes and their punishment.
penal code