पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील थापणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

थापणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : ओली माती इत्यादी वस्तूंना थापून, दाबून किंवा साचाने विशेष आकारात देणे.

उदाहरणे : गावात गोवर्‍या बनविण्यासाठी शेण थापतात.

समानार्थी : थापटणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गीली मिट्टी आदि वस्तुओं को थाप-पीट, दबाकर या साँचे द्वारा विशेष आकार में लाना।

गाँवों में कंडा बनाने के लिए गोबर पाथते हैं।
मजदूर ईंट पाथ रहे हैं।
थपकना, थपाई करना, थापना, पाथना
२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : ओल्या वस्तूचा गोळा दुसर्‍या वस्तूवर बसेल अशारितीने टाकणे.

उदाहरणे : शेतकरी आपल्या कच्च्या घराच्या भिंतीवर माती थापत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गीली वस्तु का पिंड ऊपर से डाल,रख या जमा देना।

किसान अपने कच्चे घर की दीवाल पर मिट्टी थोप रहा है।
थोपना

Apply a heavy coat to.

plaster, plaster over, stick on
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.