सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तळहाताने गालावर केला जाणारा आघात.
उदाहरणे : मी त्याला एक थप्पड मारली.
समानार्थी : चपराक, चापट
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पूरी हथेली से किया जाने वाला आघात।
The act of smacking something. A blow delivered with an open hand.
स्थापित करा