अर्थ : अडथळा आल्यामुळे एखादी क्रिया काही काळासाठी थांबणे.
उदाहरणे :
सामग्रीच्या अभावी पुलाचे काम खोळंबले.
समानार्थी : खोळंबणे, थांबणे, रखडणे, रेंगाळणे, लोंबकळणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी चलते हुए कार्य आदि का बीच में बंद हो जाना या आगे न बढ़ना।
काम-धंधा सब रुक गया है।अर्थ : प्रज्वलित वस्तूवर पाणी ओतून वा वस्तू पाण्यात बुडवून ती वस्तू गार करणे.
उदाहरणे :
लोखंडाची तप्त सळई पाण्यात घालून गार केली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :