पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील त्र्यंबकेश्वर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बारा ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्यातील एक ज्योतिर्लिंग.

उदाहरणे : ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वराचे मंदिर आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

महाराष्ट्र के नाशिक जिले का एक ज्योतिर्लिंग जो बारह ज्योतिर्लिंगों में से एक है।

ब्रम्हगिरी पर्वत की तलहटी पर त्र्यंबकेश्वर का मंदिर है।
त्र्यंबकेश्वर
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.