अर्थ : तैवान देशाचा रहिवाशी.
उदाहरणे :
काल माझी काही तैवान्यांशी ओळख झाली.
समानार्थी : तैवानवासी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ताइवान देश का निवासी।
कल मेरी मुलाक़ात कुछ ताइवानियों से हुई।A native or inhabitant of Taiwan.
taiwaneseअर्थ : तैवानचा किंवा तैवानशी संबंधित.
उदाहरणे :
मी तैपीच्या संग्रहालयात तैवानी कलेचे काही चांगले नमुने पाहिले.