पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तैलरंग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तैलरंग   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वाळणार्‍या तेलांमध्ये रंगद्रव्ये कालवून बनवलेला रंग.

उदाहरणे : चित्रकलेत जलरंग तसेच तैलरंग ह्या दोन्हींचा वापर होतो.

समानार्थी : ऑईल पेंट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह रङ्ग जिसका माध्यम सूखने वाला तैल होता है।

चित्र कला में जल रङ्ग तथा तैल रङ्ग दोनों का प्रयोग होता है।
आइल पेन्ट, ऑइल कलर, ऑइल पेण्ट, ऑइल पेन्ट, तैल रंग

Paint in which a drying oil is the vehicle.

oil paint
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.