सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तेलाने युक्त.
उदाहरणे : माझी त्वचा खूप तेलकट आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
तेल की तरह चिकनाहट लिए हुए।
Smeared or soiled with grease or oil.
अर्थ : ज्यात तेल आहे असा.
उदाहरणे : तिळ, खोबरे इत्यादी तेलकट पदार्थ आहेत.
समानार्थी : तेलकटी, तेलगट
जिसमें तेल हो या जिसमें से तेल निकल सकता हो।
Containing an unusual amount of grease or oil.
स्थापित करा