अर्थ : फार तिखट व तोंडाची आगआग होईल अशा चवीचा.
उदाहरणे :
आमटी आज झणझणीत झाली होती.
तिखट जेवण पचण्यास जड असते.
समानार्थी : जलाल, जहाल, झणझणीत, तिखट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
तीक्ष्ण स्वादवाला।
चरपरा भोजन सुपाच्य नहीं होता।अर्थ : साधारणपेक्षा मोठ्या आवाजात.
उदाहरणे :
देसाईंनी तीव्र स्वरात प्रश्न केला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Characterized by or producing sound of great volume or intensity.
A group of loud children.