पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तिथे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तिथे   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / स्थानदर्शक

अर्थ : त्या ठिकाणी, त्या दिशेला.

उदाहरणे : तुमचे पुस्तक तिथे आहे.

समानार्थी : तिकडे, तेथे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उस जगह पर।

आपकी पुस्तक वहाँ है।
उस जगह, वहाँ
२. क्रियाविशेषण / स्थानदर्शक

अर्थ : दुसर्‍या दिशेला वा त्या ठिकाणी.

उदाहरणे : श्याम तिकडे गेला आहे.

समानार्थी : तिकडे, त्या दिशेला, त्या दिशेस, त्या बाजूला, त्या बाजूस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दूसरी तरफ़ या उस ओर।

श्याम उधर है।
उत, उतन, उधर, उस ओर, परे
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.