अर्थ : मादक पदार्थाच्या सेवनामुळे होणारी अवस्था.
उदाहरणे :
नशेत असलेल्या माणसाला समजावणे व्यर्थ आहे.
समानार्थी : अंमल, कैफ, झिंग, नशा, निशा, मत्तपणा, मद
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A temporary state resulting from excessive consumption of alcohol.
drunkenness, inebriation, inebriety, insobriety, intoxication, tipsinessअर्थ : सतार ह्या वाद्याची तार.
उदाहरणे :
सतार वाजवण्याआधी त्याने तार कसली.
समानार्थी : सतारीची तार
इतर भाषांमध्ये अनुवाद :