पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तळणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : पदार्थ तापलेल्या तेलात वा तुपात घालून पक्व करणे.

उदाहरणे : आम्ही पापड आणि साणगे तळले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कड़कड़ाते हुए घी या तेल में डालकर पकाना।

मीरा मछली तल रही है।
तरना, तलना

Cook by immersing in fat.

French-fry the potatoes.
deep-fry, french-fry
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : कढईतून पुरी इत्यादी काढणे.

उदाहरणे : आज तर घरात गरमागरम पुर्‍या तळल्या जात आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कड़ाही में से पूरी पकवान आदि निकलना।

आज तो घर में गरम-गरम पूड़ियाँ छन रही हैं।
छनना

Cook by immersing in fat.

French-fry the potatoes.
deep-fry, french-fry
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.