सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : इतके असूनही.
उदाहरणे : तिला ताप आहे तरीही ती फिरते आहे.
समानार्थी : तरीदेखील, तरीपण, तरीसुद्धा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
* ऐसा होने पर भी।
अर्थ : इतके होऊनही किंवा असे असूनही.
उदाहरणे : गुंडांनी धमक्या दिल्या तरीही त्याने दुकान उघडलेच.
इतना होने पर भी या इस पर भी,।
स्थापित करा