अर्थ : सामान्यपणे दगडी कोळशापेक्षा कमी घट्ट आणि कठीण असणारा कोळशाचा प्रकार.
उदाहरणे :
लिग्नाइट वाळल्यावर त्याचा सहज भुगा होतो
समानार्थी : लिग्नाइट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का कोयला जो भूरे रंग का होता है।
बिहार में लिग्नाइट की दो खानों का पता चला है।