अर्थ : खरी गोष्ट.
उदाहरणे :
तथ्य माहीत नसताना उगाच आरोप करू नकोस.
समानार्थी : वस्तुस्थिती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A piece of information about circumstances that exist or events that have occurred.
First you must collect all the facts of the case.