पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तक्रार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तक्रार   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यात तक्रार आहे असा.

उदाहरणे : त्याने राष्ट्रपतीला एक तक्रार पत्र लिहिले.

समानार्थी : तकरार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शिकायत भरा या शिकायत से युक्त।

उसने राष्ट्रपति को एक शिकायती पत्र लिखा।
अपवादक, अपवादिक, अपवादी, शिकायती

Expressing pain or dissatisfaction of resentment.

A complaining boss.
complaining, complaintive

तक्रार   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : एखाद्याचे वागणे वा कृती यांमुळे त्रास झाल्याविषयी त्याच्याकडे वा संबंधितांकडे केलेले निवेदन.

उदाहरणे : त्याने आपली तक्रार राजाला संगितली

समानार्थी : कागाळी, गार्‍हाणे, तकरार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के व्यवहार,कार्य आदि से दुखी होकर उससे या उसके किसी संबंधित से उत्पन्न दुख कहने की क्रिया।

उसकी झूठी शिकायत से मुझे डाँट खानी पड़ी।
उपालंभ, उपालम्भ, उलाहना, कंप्लेंट, कंप्लैंट, कम्प्लेन्ट, कम्प्लैन्ट, गिला, शिकवा, शिकायत
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : न्यायासाठी केलेली प्रार्थना.

उदाहरणे : पोलिसांनी गरीब रामनाथाची तक्रार ऐकली नाही.

समानार्थी : अपराधनिवेदन, फिर्याद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अत्याचार, दुख आदि से बचाये जाने के लिए होने वाली प्रार्थना।

पुलिस ने गरीब रामनाथ की फ़रियाद अनसुनी कर दी।
इस्तग़ासा, इस्तगासा, पुकार, फरियाद, फर्याद, फ़रियाद
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.