अर्थ : नियंत्रणातात सैलपणा किंवा शिथिलता आणणे.
उदाहरणे :
तुम्ही तुमच्या मुलाला इतकी सूट देऊ नका.
समानार्थी : सूट देणे, सैल सोडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नियंत्रण में शिथिलता लाना या नरमी अपनाना।
आप अपने लड़के को इतना छूट मत दीजिए।