अर्थ : भोक पाडण्याचे यंत्र.
उदाहरणे :
ह्या ड्रिलच्या सुया फार जाड आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बिजली से चलने वाला एक प्रकार का वेधक यंत्र।
इस पक्की दीवार पर कील ठोकने के लिए मुझे ड्रिल की ज़रूरत है।A tool with a sharp point and cutting edges for making holes in hard materials (usually rotating rapidly or by repeated blows).
drillअर्थ : भोक पाडण्याच्या यंत्राला लावली जाणारी सुई.
उदाहरणे :
वेगवेगळ्या मापाची ड्रिले आणून तिथे भोक पाडण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ड्रिलिंग मशीन में लगी सुई जिससे ड्रिल किया जाता है।
अलग-अलग नाप की ड्रिल की सुई लाकर उस जगह पर छेद करने का प्रयास किया गया था।