पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील डोंगरकरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

डोंगरकरी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : डोंगरात राहणारी व्यक्ती.

उदाहरणे : तो डोंगरकरी फिरून फिरून स्वेटर विकतो.

समानार्थी : डोंगरी, पहाडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो पहाड़ी क्षेत्र में निवास करता हो।

एक पहाड़ी गाँव-गाँव घूमकर स्वेटर बेच रहा है।
पर्वती, पर्वतीय, पहाड़ी

डोंगरकरी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : डोंगरात राहणारा.

उदाहरणे : ठाकर ही आदिवासींची एक डोंगरकरी जमात आहे

समानार्थी : डोंगरी, पहाडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो पर्वत पर निवास करता हो।

भारत में अनेक पहाड़ी जन जातियाँ पायी जाती हैं।
पर्वत वासी, पर्वत-वासी, पर्वती, पर्वतीय, पहाड़ी

Of or inhabiting mountainous regions.

Montane flowers.
montane
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.