पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील डॅनिश शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

डॅनिश   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

अर्थ : डेन्मार्क ह्या देशात बोलली जाणारी भाषा.

उदाहरणे : तो डॅनिश बोलण्याचा प्रत्यत्न करतो.

समानार्थी : डॅनिश भाषा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

डेनमार्क की भाषा।

वह डेनमार्की बोलने का प्रयत्न कर रहा है।
डेनमार्की, डेनमार्की भाषा, डेनमार्की-भाषा, डेनिश

A Scandinavian language that is the official language of Denmark.

danish
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : डेनमार्कचा रहिवासी.

उदाहरणे : त्याने एका डॅनिशी लग्न केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

डेनमार्क का निवासी।

उसने डेनमार्की से शादी की है।
डेनमार्क-वासी, डेनमार्कवासी, डेनमार्की, डेनिश

A native or inhabitant of Denmark.

dane

डॅनिश   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : डॅनिश ह्या भाषेचा वा भाषेशी संबंधित.

उदाहरणे : डॅनिश कवितेत १८९० नंतर प्रतीकवादाचा प्रभाव जाणवू लागला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

डेनमार्की भाषा से संबंधित या डेनमार्की भाषा का।

उसने हमें डेनमार्की कविता पढ़कर सुनाई।
डेनमार्की, डेनिश
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : डेन्मार्कचा वा त्याच्याशी संबंधित.

उदाहरणे : डॅनिश चॉकलेट प्रसिद्ध आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

डेनमार्क का या डेनमार्क से संबंधित।

डेनमार्की चॉकलेट विश्व प्रसिद्ध है।
डेनमार्की, डेनिश
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.