सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आगगाडीच्या रांगेतील एक गाडी.
उदाहरणे : गाडीच्या डब्यात खूप गर्दी होती.
समानार्थी : बोगी
अर्थ : जिन्नस वगैरे ठेवण्याकरता धातू इत्यादीचे झाकण असलेले पात्र.
उदाहरणे : डबा साखरेने भरला होता
समानार्थी : डब्बा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
धातु, प्लास्टिक, आदि का ढक्कनदार और गहरा पात्र।
स्थापित करा